नवी दिल्ली :- कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने काल नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियाना (NBHM) अंतर्गत “मध/ मधुमक्षीका पालन क्षेत्रातील तांत्रिक मध्यस्थी व नवकल्पना” या विषयावर सल्लागार कार्यशाळेचे आयोजन केले होते. सुमारे 600 मधमाशीपालक मध स्टार्टअप/ एफपीओ, मधमाशीपालनातील भागधारक, विविध मंत्रालये/ सरकारी संस्था/ इतर संस्था, राज्याचे फलोत्पादन विभाग, राज्य कृषी विद्यापीठे (एसएयू) /केंद्रीय कृषी विद्यापीठे (सीएयू) इत्यादींचे अधिकारी या कार्यशाळेत प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणाली मार्फत सहभागी झाले होते.
“मध/मधुमक्षीका पालन क्षेत्रातील तांत्रिक मध्यस्थी व नवकल्पना” या विषयावर सल्लागार कार्यशाळेचे आयोजन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com