अमरदीप बडगे, प्रतिनिधी
सायकल संडे ग्रुप सह शेकडो संख्येने तरूण- तरूणी झाल्या भर पावसात सहभागी
गोंदिया :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त गोंदियात आज भव्य सायकल थाँनचे आयोजन करण्यात आले, या मध्ये सायकलिंग संडे ग्रुप सह शेकडो संख्येने तरुण -तरुणी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. यावेळी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी हीरवी झेंडी दाखवून सायकलथाँनला सुरूवात केली. ह्या सायकलथाँन पाऊस सुरु असताना ही सायकलिंग संडे ग्रुप सह शेकडो तरूण तरूणी सहभागी झाले होते.