नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

नागपूर :- नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला विवेक इलमे, कमलकिशोर फुटाणे, तहसीलदार अरविंद सेलोकर , स्वाती इसाई, दीपक काटे, शंकर बळी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

Mon Jan 23 , 2023
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आज विधानभवनात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.            याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव विलास आठवले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com