नागपूर :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस अँड पीस आणि ऑल स्क्रॅप मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जानकीशरण शाहू यांच्या अध्यक्षतेखाली कांजी हाऊस, बारा नल चौक, शाहू मोहल्ला येथे शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता. भव्य संविधान दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरिता संविधानाविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी. तसेच नागरिकांना संविधानाचे महत्त्व कळले पाहिजे, आपले अधिकार काय आहे याची माहिती व्हावी म्हणून संविधान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे. लगेच दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी 5 वाजता दरम्यान स्वरुची भोजना ची व्यवस्था करण्यात आली आहे. असे आयोजकांनी म्हटले आहे. याकरिता जानकीशरण शाह, राहुल मेश्राम, तुषार वालदे, संजय गजभिये, ज्ञानेश्वर रामटेके, एडवोकेट वंदना सहारे, मधुकर रामटेके, प्रा.नंदा भगत, रामेश्वर साहू, पप्पू साहू, विजय शिवहरे, शामलाल साहू, राजकुमार साहू, सुमित साहू, नामदेव ठाकरे, मुकेश निमकर, विजय देवगडे, सोनू गायधने, राजेश साहू, राकेश आझाद साहू, मोहन साहू, पंचम साहू, राम साहू, महेश साहू, भैयालाल साहू, राजकुमार प्रजापति, दिलीप ताले, शिव साहू, सोहन साहू, रवी डोरले, अनिल कावळे, दुर्गाप्रसाद साहू, गजेंद्र कोडापे, भैय्या, राम यादव, दीपक यादव, शिवकुमार यादव, बकानु साह, रियाज शेख, हसन शेख आणि महेंद्र साहू हे संविधान दिनानिमित्ताने खूप परिश्रम घेत आहेत.
संविधान दिवसांचे कांजी हाऊस शाहू मोहल्ल्यात आयोजन.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com