वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

नागपूर :- जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने जवाहर गुरुकुल विद्यालय आणि उच्च प्राथमिक शाळे तर्फे वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचे आयोजन गुरुवारी 8 फेब्रुवारी रोजी, सकाळी 11वाजता सुरेशभट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे आयोजित केले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू मनोहर यांची उपस्थिती राहतील. तसेच स्नेहसंमेलनाचे उद्घाटन कांचन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती यावेळी दिली आहे .

सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी घ्यावा. असे आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रद्दी विक्रीसाठी 12 फेब्रुवारीपर्यंत दरपत्रक आमंत्रित

Thu Feb 8 , 2024
नागपूर :- जुन्या वर्तमानपत्राची रद्दी आहे त्या स्थितीत विक्री करावयाची असल्याने माहिती व जनसंपर्क कार्यालयातर्फे इच्छुक खरेदीदाराकडून दरपत्रक आमंत्रित करण्यात आले आहे. सदर दरपत्रक 12 फेब्रुवारी 2024 रोजीच्या दुपारी 2 वाजेपर्यंत सादर करावयाचे आहे. दरपत्रकाबरोबर अनामत रकम रुपये 500 जमा करणे बंधनकारक असून नामंजूर झालेल्या दरपत्रकधारकांना अनामत रक्कम परत करण्यात येणार आहे. प्राप्त दरपत्रक संबंधितांसमोर दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com