नागपूर :- 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी नागपूर येथे येणाऱ्या बांधवांकरिता नागपूर विद्यापीठ ग्रंथालय, नागपूर येथे भोजन वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समिती, महादुला कोराडी समितीचे भोजन वितरण कार्यक्रम आयोजनाचे हे 25 वे वर्ष होते व मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
या कार्यक्रमात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समिती, महामाया महिला मंडळ, अनागारीक धम्मपाल बौद्ध विहार समिती, धम्मकुटी कृती समिती, महादुला चे शैलेश गजघाटे, लंकेश मेश्राम, सचिन मानवटकर, इशांत मानवटकर, मयूर मानवटकर, रत्नदीप रंगारी, दत्ताभाऊ बन्सोड, सचिन पाटील, आशिष आवळे, अश्विन मानवटकर, महेंद्र रंगारी, सोनू सोनारे, रक्षित नितनवरे, विनीत मेंढे, अभि बन्सोड, सुमित मंडपे, निशांत पखिडडे, सुबोध मंडपे, आदेश मेश्राम, प्रमोद बागडे, निखिल पिल्लेवार, निखिल डोंगरे, सुबोध मंडपे, अमोल आवळे, प्रवीण रंगारी, अमोल पखिडडे, राहुल कांबळे, सुदेश सोनटक्के, प्रवीण वासनिक, सुजित नितनवरे, सिद्धार्थ आवळे,
उमेश पखिडडे, विलास भालेराव, प्रवीण मंडपे, पंकज गोंडोळे, सुमेध पखिडडे, राहुल बागडे, राजू मोहनकर, आकाश उके, आदर्श मानवटकर, विनोद मानवटकर, रूखमा नानवटकर, रेखा नितनवरे, सिंधू मंडपे, सुधा पाटील, मनीषा माटे, अंजिरा तिरपुडे, सुषमा रंगारी, आकांशा आवळे, प्रीती गजघाटे, आम्रपाली सोनारे, शीतल मानवटकर, अंजली मानवटकर, सुनंदा रंगारी, रक्षा मंडपे, नीलम सोनारे, प्रगती करमकर, पूनम पखिडडे, दीक्षा मंडपे, आम्रपाली माटे, ऐश्वर्या वासनिक, प्रगती पखिडडे, छोटू पखिडडे, नितेश रंगारी, दीपक आवळे, कपिल पाटील, निखिल चौधरी, कपिल पखिडडे, निखिल चोखांद्रे, जागृत मानवटकर, हर्ष उरकुडे, दिनेश धारपुरे, क्षितिज पखिडडे, सार्थक आवळे, स्वप्नील मानेराव, सुशील चिंचखेडे, निखिल गवांदे, अनुराग नारनवरे, साहिल तीलगाम, पियुष करमकर, हर्ष झोडापे, निशांत पाटील, क्षितिज पखिडडे, सुमेध पाटील, सुहास मानवटकर, अक्षय मेंढे, अतुल मेंढे, सुध्दाशु पखिडडे, चैतन्य सोनारे, अंकित सोनारे, अजय बागडे, बादल बागडे, बिट्टू दहीवले, श्रेयस मानवटकर, ललित पाटील, अमोल बागडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.