नागपूर -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा “मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो” असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता नाना पटोलेंच्या या व्हिडीओवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. नाना पटोलेंच्या या वक्तव्यावरुन आता भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. नाना पटोले यांचे मा. पंतप्रंधान नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधातील संतापजनक वक्तव्याच्या विरोधात भाजयुमोचे प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे व भाजयुमो शहर अध्यक्ष पार्ंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात आंदोलन..!
नाना पटोलेंच्या संतापजनक वक्तव्यानंतर नागपूरात भाजयुमोचे आंदोलन!
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com