अपहार करणाऱ्या मुख्य आरोपीस केले नागपूर ग्रामीण पोलीसांनी अटक

काटोल :- पोलीस स्टेशन काटोल नागपुर (ग्रा.) येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली १) अप. क्र. ९५/२०२४ कलम ४०८ भा.द.वि या गुन्हयातील मुख्य आरोपी अज्ञात ट्रक चालक नामे १) युगराज सिंग रामअधीन यादव वय २१ वर्ष राहणार पांडेयपुर उप्परवार पोस्ट भवानीपुर तहसील औराई जिल्हा भदोही उत्तरप्रदेश याचा कसोशीने शोध घेवुन त्यास ग्राम सासाराम जिल्हा रोहतास राज्य विहार येथुन अटक करून गुन्हयातील अपहार झालेल्या मुद्देमालापैकी नगदी १३,००,००० /- लक्ष रूपये हस्तगत करण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आलेले आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर प्रमीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ बापु रोहम उपविभागीय पोलीस अधिकारी, काटोल विभाग काटोल यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार निशांत मेश्राम काटोल गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलिस उपनिरीक्षक कृष्णा गॉगले, पोलीस हवालदार कैलास उईके, पोलीस नायक भुषन मदनकर, निलेश तायडे पोलीस अंमलदार गौरव बखाल यांनी पार पाडली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध्यरीत्या मोहाफूल गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

Wed Mar 6 , 2024
सावनेर :- दिनांक ०४/०३/२०२४ चे २०/०० वा. दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बिहाडा फाटा चेक पोस्ट येथे जाऊन नाकाबंदी करत असता सदर आरोपी नामे- मोरेश्वर शेषराव गुरडकर, वय ३२ वर्ष, रा. जोगा ता. सावनेर, जि. नागपुर हा आपल्या ताब्यातील इलेक्ट्रिक मोटरसायकल क्र. MH-40 CL-8723 किंमती ५०,०००/- रू. येताना दिसल्याने त्याला थांबवुन दारूबाबत झडती घेतली असता गाडीवर २ प्लास्टिक कॅनमध्ये ३० लिटर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!