अवैधरित्या घातक शस्त्र बाळगणाऱ्या तीन आरोपीवर गुन्हा दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्टेशन मार्गावरील पंचायत समिती जवळ अवैधरित्या घातक शस्त्र बाळगून फिरत असणाऱ्या तीन आरोपीना ताब्यात घेत त्यांच्याकडील घातक शस्त्र जप्त करून त्याविरुद्ध भारतीय हत्यार बंदी कायदा भादवी कलम 4/25 सहकलंम 34 अनव्ये गुन्हा दाखल करून अटक केल्याची कारवाही काल रात्री दीड वाजेदरम्यान केली .

अटक तीन आरोपीमध्ये आकाश पालेवार वय 35 वर्षे ,राम नरेन अरगुटलेवार वय 35 वर्षे दोन्ही राहणार मचीपूल कामठी तसेच नरेंद्र गंगराज वय 24 वर्षे रा फुटाना ओली कामठीचा समावेश आहे.या तिन्ही आरोपीना आज न्यायालयात हजर केले न्यायालयीन आदेशानुसार तिन्ही अटक आरोपीना जामिनावर सोडण्यात आले.

NewsToday24x7

Next Post

मणिपुर घटनेचा मोमबत्ती लाऊन जाहिर निषेध करुन सरकार बर्खास्त करण्याची मागणी

Sun Jul 23 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कॉग्रेस महिला आघाडी व्दारे हातावर काळी पट्टी बांधुन काढला मुक मोर्चा.  कन्हान :- शहर काँग्रेस कमेटी महिला आघाडी च्या पदाधिक-यानी मणिपुर येथे घडलेल्या घटनेच्या विरो धात राजेंद्र मुळक सहाय्यता कक्ष सेंट्रल बँक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत हातावर काळी पट्टी बांधुन मुक मोर्चा काढुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर मोमबत्ती लाऊन घटनेचा निषेध […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com