नागपुर जिल्हा शिवसेने तर्फे संपूर्ण जिल्यात संक्रातीनिमित्य हळदी कुंकु चा कार्यक्रम

नागपुर :- जिल्हा शिवसेने तर्फे संपूर्ण जिल्यात संक्रातीनिमित्य हळदी कुंकु चा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातुन जिल्यातील महिलांच्या सोबत संवाद साधुन त्यांचेशी चर्चा व प्रश्न समजवून घेण्याचे कार्य सातत्याने रेवती कृपाल तुमाने करत आहेत.

नुकताच, शिवसेना महिला जिल्हा संघटिका अनिता जाधव यांनी अक्षय भवन नंदनवन येथे भव्य हळदी कुंकचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन सहाजिकच रेवती कृपाल तुमाने उपस्थित होत्या या कार्यक्रमात मोठया संख्येने महिलांनी आपली उपस्थिती लावली व रेवती कृपाल तुमाने यांनी सर्व महिलांशी संवाद साधुन आपुलकीने सर्वाच्या मंगल कामना विषयीची चर्चा केली होती. या भव्य कार्यक्रमात प्रामुख्याने शिवसेनेच्या मुख्य पदाधिकारी, मनिषा पापडकर,रुपाली बोकडे,नलिनी बोकडे, कविता विश्वकर्मा,शिल्पा धोटे,मीना जालेकर, राजश्री इंगळे, लता बर्डे, पिकी काकडे,गायत्री वैद्य, मनिषा परड, आशा साठवणे, किरण दवंडे, प्रिती श्रीरामे, पूनम सांगडे, मंजुषा पाणबुडे, सीमा पारधी, यांचेसह असंख्य महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

NewsToday24x7

Next Post

मंदिरांचे रक्षण, जतन, संवर्धन आणि विश्वस्तांचे संघटन यांसाठी नागपूर येथे ४ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन (नागपूर-विदर्भ प्रांत) !

Wed Jan 31 , 2024
नागपूर :- मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही, तसेच तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ही ‘भारतीय मंदिर संस्कृती आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, मंदिरातील परंपरागत पूजाविधी पुन्हा चालू होणे आवश्यक आहे. मंदिरातील पैसा धर्मकार्याव्यतिरिक्त अन्यत्र वापरला जात आहे. तरी मंदिरांचे रक्षण, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com