नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०२ केसेस तसेच, एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०१ केस असे एकुण ०३ केसेसमध्ये ०३ ईसमावर कारवाई करून ७८,०५०/- रु. या मुद्देमाल जप्त करण्यात आला जुगार कायद्यान्वये ०४ केसेसमध्ये ०८ ईसमावर कारवाई करून ६,९३०/-रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण ३,८२३ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३,४२,१००/-रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन बालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नियमित लसीकरणाबाबत टास्क फोर्स समितीची बैठक

Thu Jul 4 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालय, शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरण संदर्भात अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.०३ ) टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त सभाकक्षात झालेल्या बैठकीत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड, जागतिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com