नागपुर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपुर :- दिनांक २४.०९.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०६ केसेस तसेच एन.डी.पी.एस कायद्यान्वये ०१ केस असे एकुण ०७ कैसेसमध्ये एकूण ०७ ईसमांवर कारवाई करून २९,६९५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला, महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये ०३ केसेसमध्ये एकुण १० ईसमांवर कारवाई करून १९,९२५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण कारवाई करून एकूण रू. २,०२,४००/-रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे. २,७५५ वाहन चालकांवर वरील सर्व मोहीम एकत्रीतरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हद्दपार ईसमास अटक

Thu Sep 26 , 2024
नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे यशोधरानगर हदीत आरोपींचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीतुन हद्दपार असलेला आरोपी परशुराम मखुंनी गौतम हा विनापवरवाना फिरत आहे, अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून ऑटोमोटीवा चौक येथे गेले असता, तेथे पोलीसांना पाहुन एक ईसम पळुन जातांना दिसुन आला, त्यास घेराव टाकुन ताब्यात घेवुन, त्याचे नाव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!