कामठी तहसील कार्यालयात माझं स्वच्छ व सुंदर कार्यालय उपक्रम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- महसूल पंधरवाडा 2024 अंतर्गत रविवारी 4 ऑगस्ट ला सकाळी कामठी तहसील कार्यालयात स्वच्छ व माझे सुंदर कार्यालय उपक्रम तहसील दार गणेश जगदाळे यांच्या मुख्य उपस्थितीत राबविण्यात आला.

यावेळी नायब तहसीलदार राजीव बमनोटे, उपेश अंबादे,पृथ्वीराज साधनकर,मयूर चौधरी, नायब तहसीलदार अमर हांडा यासह कर्मचारी वसुंधरा मानवट कर,अमोल पौड,भुपेश निमकर,सुधीर चव्हाण,राम उरकुडे, वैष्णवी कांचवे आदी उपस्थित होते.यावेळी कार्यालयाची स्वच्छता,परिसराची स्वच्छता आणि वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमधील प्रगतीचे केले कौतुक

Mon Aug 5 , 2024
– भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात अव्वल 3 मध्ये नवी दिल्‍ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमधील प्रगतीबद्दल अतिशय आनंद व्यक्त केला आहे. भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात जागतिक स्तरावर अव्वल 3 क्रमांकामध्ये पोहोचली आहे. पंतप्रधानांनी याचे श्रेय नवोन्मेषी युवा शक्तीला दिले आहे. येत्या काळात ही प्रगती अशीच कायम ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. भारताची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्यात अव्वल तीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!