खासदार क्रीडा महोत्सव 2023 खो-खो (विदर्भस्तरीय) निकाल 

सोमवार, 9 जानेवारी 2023

विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर

निकाल : (सकाळच्या सत्रातील सामने)

महिला –

1. मराठा फ्रेन्ड्स अमरावती (07) विरुद्ध क्रांती ज्योत क्रीडा मंडळ चंद्रपूर (06)

मराठा फ्रेन्ड्स अमरावती 1 गुणाने विजयी

2. नव जयहिंद यवतमाळ (11) वि. नवमहाराष्ट्र नागपूर (09)

नव जयहिंद यवतमाळ 2 गुणांनी विजयी

पुरूष –

3. विदर्भ युथ काटोल (15) वि. उदय क्रीडा मंडळ चांदुरबाजार (09)

विदर्भ युथ काटोल 6 गुणांनी विजयी

4. विदर्भ क्रीडा मंडळ काटोल (15) वि. क्रांती ज्योत चंद्रपूर (09)

विदर्भ क्रीडा मंडळ काटोल 6 गुणांनी विजयी

5. नव जयहिंद यवतमाळ (13) वि. युवा क्रीडा मंडळ चंद्रपूर (05)

नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ 8 गुणांनी विजयी

6. तुळजा भवानी क्रीडा मंडळ खल्लार (17) वि. शिवाजी युवक आरमोरी (07)

तुळजा भवानी क्रीडा मंडळ 10 गुणांनी विजयी

7. राजापेठ स्पोर्टींग अमरावती (22) वि. संघर्ष क्रीडा मंडळ वाशिम (07)

राजापेठ स्पोर्टींग अमरावती 15 गुणांनी विजयी

8. नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (15) वि. अनंता क्रीडा मंडळ अकोला (14)

नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ 1 गुणानी विजयी

9. महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (18) वि. चंदनशेष क्रीडा मंडळ सावना, बुलढाणा (17)

महाराष्ट्र क्रीडा मंडळ 1 गुणानी विजयी

10. शेषमूर्ती क्रीडा मंडळ तळवेल (17) वि. न्यू विदर्भ क्रीडा मंडळ पवनी (12)

शेषमूर्ती क्रीडा मंडळ 5 गुणांनी विजयी

11. तुळजाई क्रीडा मंडळ परतवाडा (25) वि. आई जगदंगा कोराडी (08)

तुळजाई परतवाडा 17 गुणांनी विजयी

12. द्रोणाचार्य क्रीडा मंडळ भद्रावती (17) वि. विवेकानंद क्रीडा मंडळ देउळगाव घुले (15)

द्रोणाचार्य भद्रावती 2 गुणांनी विजयी

– सोमवारी (ता.9) सकाळी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी मानकापूर स्टेडियमवर खो-खो खेळाडूंशी संवाद साधला व त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी सुधीर दिवे, डॉ. पद्माकर चारमोडे आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor presides over the Annual Day celebrations of Kerala Christian Council Mumbai

Mon Jan 9 , 2023
 Mumbai :-Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presided over the 65th Annual Day celebrations and Christmas and New Year Celebrations organised by the Kerala Christian Council in Mumbai on Sunday (8 Jan). Malayalam actor, filmmaker and director Renji Panicker, Chairman of Kerala Christian Council Babu O. Varghese, General Secretary Simon Varkey, Convener Binu Chandy, Church fathers and members of the Council […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!