गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-दरवर्षी प्रमाणे यावर्षीही 100% निकालाची परंपरा कायम काल दि.09/06/2022 ला प्रिआंती इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तरोडी (बू) येथे १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक कु. रुचिता रविंद्रजी भोयर, द्वितीय क्रमांक कु. सौरभ भगवानजी ठाकरे, तर तृतीय क्रमांक मुकेश भोंदूजी हिवरकर यांनी मिळविला. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा प्रिआंती इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तरोडी (बू) चा निकाल १००% लागल्याबद्दल प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे अध्यक्ष श्री गजानन शिक्षण सेवा संस्था यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रसंगी .रमेशजी लेकुरवाळे सचिव श्री.गजानन शिक्षण सेवा संस्था, किशोर तलमले संचालक श्री.गजानन शिक्षण सेवा संस्था, प्राचार्या नंदाताई ठाकरे मॅडम, भोयर ताई, प्रिआंती, लीली मॅडम, हुड सर, बोंद्रे सर, कुलकर्णी सर, हर्षदा मॅडम, राठोड सर, आणि सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आटोमाटिव्ह चौक मेट्रो स्टेशन निकट पिलर पर मोगली थीम

Fri Jun 10 , 2022
अनोखी कलाकृतीने नगर वसियो को किया मोहित नागपूर  : महा मेट्रोने नागपुर की संस्कृती और विविधता अपने परियोजना के जरीये दर्शाया है. चितार ओली स्टेशन के निकट पिलर पर मारबत का म्युरल हो या कॉटन मार्केट चौक स्थित पिलर पर पोलाका दृश्य. महा मेट्रोने अलग-अलग दृश्यों के जरीये शहर की संस्कृती और इतिहास को कायम रखा है. इसी शृंखला में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com