लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा प्रदेश कार्यालयात मीडिया सेंटर

मुंबई :- भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश माध्यम विभागाच्या मीडिया सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या प्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते गणेश हाके,ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. या सेंटरच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणूक काळात पत्रकारांना आवश्यक माहिती दिली जाणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानीशी ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक

Sat Mar 30 , 2024
कन्हान :- अंतर्गत मौजा जय दुर्गा हॉलचा मागे आरोपीचे घरासमोर कांद्री कन्हान ता. पारशिवनी येथे दिनांक २८/०३/२०२४ चे ०९.०० वा. ते ०९.३० वा. दरम्यान फिर्यादी नामे अंकुश शांतालाल केसरवाणी, वय ४० वर्ष, रा. नुतन सरस्वती स्कुल के सामने वार्ड ०४ फांद्री ता. पारशिवनी याने आरोपी नामे सुनिल मधुसुधन तिवारी, वय ३५ वर्ष, रा. जय दुर्गा हॉल चा मागे कन्हान तह. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights