माऊली ऑफ इंडस्ट्रीज मॅनेजिंग डायरेक्टर प्रल्हाद किंमतकर यांच्या परिवाराला महाराष्ट्र उद्योजक परिवार 2024 सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले

रामटेक :- संभाजीनगर येथे महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकाचा सन्मान सदर कार्यक्रम माऊली ग्रुप ऑफ इंडस्ट्रीतर्फे 12 फेब्रुवारीला घेण्यात आलेला होता.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड तसेच चित्रपट कलावंत वर्षा उसगावकर, मराठी चित्रपट कलाकार स्पृहा जोशी व्यासपीठावर विराजमान होते.

उद्योजक पुरस्कार भेटल्याबद्दल किंमतकर परिवारांचे अभिनंदन पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, भारतीय प्रगतिशील पत्रकार संघाचे अध्यक्ष नथुजी रामेलवार, उपाध्यक्ष कार्तिक उराडे, संघाचे सदस्य रामानंद अडामे, रामटेक येथील समाजसेवक नागेश वाघमारे, अविनाश भोगे, श्याम भादुले, गणेश बुराडे, संकेत निंबेकर, अश्विनी ठाकूर, एमटीडीसी रामटेक चे उद्योजक प्रशांत किंमतकर, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव तथा राष्ट्रीय आदर्श विद्यालय शिक्षण मंडळ रामटेक चे सचिव मयंक देशमुख, अंशुल देशमुख, अनिल मुलमुले, वनमाला चौरागडे,माजी नगराध्यक्ष नलिनी चौधरी, माजी नगराध्यक्ष शोभा राऊत, रामटेक नगर परिषदेचे माजी महेंद्र टक्का मोरे, इत्यादींनी त्यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जयंती निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन

Wed Feb 21 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मराठी पत्रकारीतेचे पितामह ‘दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मदिनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. प्रसंगी अति. आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त रविंद्र भेलावे, सहा. आयुक्त महेश धामेचा, अधिक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, राजेश गजभिये, अमोल तपासे, शैलेश जांभुळकर आदी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com