‘लोकराज्य’ फेब्रुवारी 2024 चा अंक प्रकाशित

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित लोकराज्य मासिकाचा फेब्रुवारी 2024 चा अंक प्रकाशित करण्यात आला आहे.

नुकताच विधानसभेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला. समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला आहे. या अर्थसंकल्पाचा आढावा या अंकात घेण्यात आला आहे. याचबरोबर राज्य सरकारने दीड वर्षात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, या निर्णयांचा आढावाही या अंकात घेण्यात आला आहे. तसेच मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने तज्ज्ञ मान्यवरांचे लेख या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत.

हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला मोठी चालना: केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने 39,125.39 कोटी रुपयांच्या पाच प्रमुख भांडवल संपादन करारांवर केल्या स्वाक्षऱ्या

Fri Mar 1 , 2024
– केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत करारांच्या दस्तावेजांची देवाणघेवाण नवी दिल्‍ली :- ‘संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर’तेचा भाग म्हणून तसेच मेक-इन -इंडिया उपक्रमाला आणखी चालना देण्यासाठी म्हणून, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने (एमओडी) आज 1 मार्च 2024 रोजी नवी दिल्ली येथे 39,125.39 कोटी रुपयांच्या पाच प्रमुख भांडवल संपादन करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण सचिव गिरधर अरमाने यांच्या उपस्थितीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com