लोकसभा निवडणूक : आज एक नामांकन दाखल

यवतमाळ :- यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज एका अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल केले.

नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या अपक्ष उमेदवाराचे नाव कुणाल प्रकाशराव जानकर असे आहे. तसेच आज 12 व्यक्तींनी 26 नामांकन अर्जाची उचल केली. याप्रमाणे नामनिर्देशन प्रक्रियेस सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकून 60 व्यक्तींनी 120 अर्जाची उचल केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निवडणुक निरीक्षक पराशर यांचेकडून निवडणूक व्यवस्थेची पाहणी, स्ट्राँग रुम, इव्हीएम साठवणूक कक्ष व मतदान केंद्रांना भेट

Tue Apr 2 , 2024
गडचिरोली :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकिच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर यांनी आज येथील स्ट्राँग रुम, इव्हीएम साठवणूक कक्ष व मतदान केद्रांना भेट दिली. 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणुकीसंदर्भात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com