विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

नागपूर :- निवडणूक निर्णय अधिकारी तथा नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार दुपारी २.०० वाजेपर्यंत विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये सरासरी ६०.४८ टक्के मतदान झाले आहे.

जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी

नागपूर : ५२.७५ टक्के

वर्धा :   ६७.०६ टक्के

चंद्रपूर :. ६९.०६ टक्के

भंडारा :. ६३.५८ टक्के

गोंदिया :. ५७.१८ टक्के

गडचिरोली : ६९.६० (सकाळी ७.०० ते १.०० वाजे पर्यंत)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुष्ठरोग निर्मूलनासाठी जनजागृती आवश्यक - विभागीय अपर आयुक्त माधवी खोडे

Mon Jan 30 , 2023
कुष्ठरोग जनजागृती दौड उत्साहात नागपूर : कुष्ठरोग या आजारासंदर्भात समाजात आजही अनेक अंधश्रद्धा आहेत. कुष्ठरोग निर्मूलनासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन विभागीय अपर आयुक्त माधवी खोडे यांनी आज येथे केले. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेमार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आज सकाळी 7 वाजता फ्रीडम पार्क झिरो माईल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com