सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थ व पान मसाला पदार्थांची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर केळवद पोलीसांनी कारवाई करून एकूण ३,७१,०७५/- रू चा मुद्देमाल जप्त

केळवद :- फिर्यादी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पोलीस स्टेशन केळवद येथील स्टाफ शिवलॉन समोर केळवद येथे नाकाबंदी केली असताना संशयित अॅपे अँटो MH-40/BF-1461 याची झडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात गुख्खा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित स्विट सुपारी व तत्सम पदार्थाचे उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक व विक्रीस निबंध घातलेले असतांना सार्वजनिक आरोग्यास व आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित स्विट सुपारी, खर्रा या स्वरुपात किंवा अन्य कोणत्याही नावाने संबोधले जाणारे पदार्थांची एका वर्ष करिता उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक व विक्रीस प्रतिबंध केलेला असताना सुद्धा सदर गुन्हयातील आरोपी नामे- गोपाल शेषरावजी कोल्हे वय ३८ वर्ष रा. वार्ड क्र. ०५ केळवद ता. सावनेर यंनी आपल्या वाहनामध्ये १) सुगंधीत तंबाखु जनम ५३५ ५०० ग्रॅम रु २६४ नग २५० रु किमंत ६६,०००/ रु २) पान मसाला १५,६००/रु ३) सुगंधीत तंबाखु रत्ना नं. रजनीगंधा २४६.४ ग्रॅम रु १५ नग १.०४०/रु किमंत ३००० ५०० ग्रॅम रु २० नग १,१८०/रु किमंत किग्रॅ रु ४० नग ०१ नग १,५८५/रु ५५०/रु किमंत २३,६००/रु ४) सुगंधीत तंवाखु रिमझिम आर पी १ २२,०००/रु ५) सुगंधीत तंबाखू वादा ब्लॅक ५०० ग्रॅम रु किमंत १,५८५/रु ६) सुगंधीत तंबाखु, बाबा ब्लॅक २०० ग्रॅम रु ०२ नग ६४५/रु १५० ग्रॅम रु ४० नग २००/रु किमंत ८,०००/- ५००/रु किमंत २५,५००/रु ९) सुगंधीत तंबाखु, एम डी २५० किमंत- १,२९०/रु ७) पान मसाला पान पराग ८) सुगंधील तंबाखु, एम. डी ५०० ग्रॅम रु ५१ नग एकूण वजन २२५.६० कि में एकूण किंमत १,७९,०७५/रु ग्रॅम रु ३० नग २५० रु किमंत ७,५००/रु चा माल तसेच १०) अॅपे ऑटो क्र एम एच ४०, बी एफ १४६१ किमंती २,००,०००/ रु एकूण किंमत ३,७१,०७५/रु चा माल मिळुन आल्याने जप्त करून आरोपीविरूद्ध कलम १२३, २२३, २७४, २७५ भारतीय न्याय संहिता-२०२३ सहकलम २६(१), २६ (२) (iv),२७ (३) (ई),३०(२) (ए), अन्न सुरक्षा व मानक अधिनियम २००६, सहकलम ३(१) (zz) (III) (V), ५९ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), मा. अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे केळवद येथील ठाणेदार सपोनि अनिल राऊत, सफाँ संदीप नागरे, पोहवा मंगेश बारपुरे, पो. अं. देवकते यांचे पथकाने पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानीशी ठार करणाऱ्या आरोपीस मौदा पोलीसांनी केले अटक

Thu Jul 4 , 2024
मौदा :- बसस्टॉप चौक मौदा येथे दि. ०३/०७/२४ चे ०९/०० वा. ते ०९/१५ वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे मंजुषा उर्फ माया मनसाराम भोयर, वय ४९ वर्ष, व्यवसाय गृहिणी, रा. शिवनगर मौदा, ता. मौदा जि. नागपूर हिचे पती व आरोपी नामे दामोधर बाळकृष्ण बुराडे रा प्लॉट नं. १२३४ रामनगर ता मौदा जि. नागपूर हे जवाई व साळा असुन यातील आरोपी हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com