संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसरात एका 15 वर्षोय अल्पवयीन तरुणी ही आपल्या राहत्या घरातील बाथरूम मध्ये आंघोळ करीत असता 2 आरोपी broken 112361 च्या इन्स्ट्राग्रामच्या वापरकर्त्याने बाजूच्या आंघोळी च्या बाथरूम मधील छोट्याश्या खिडकीमधून चोरून पाहून पीडिताचा नग्न व्हिडीओ काढून इस्ट्राग्रामवर व्हायरल केल्याची घटना काल साडे चार दरम्यान उघडकीस आली असून यासंदर्भात पीडित 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी broken 112361 इंस्ट्रारग्राम आय डी वापरकर्त्या विरुद्ध भादवी कलम 354(क),501 सहकलम 8,12 पोक्सो एक्ट 2012 सहकलम 66 ई आय टी एक्ट 2000 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.