संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी ग्रामीण वडोदा येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे प्रमुख पदाधिकारी यांची राधेश्याम गाडबैल सार्वजनिक वाचनालय,वडोदा येथे बैठक झाली.
राष्ट्रवादी चे विधायक रोहित पवार ची युवा संघर्ष यात्रा नागपुर जिला पोहचनार आनी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची सभेचे आयोजन नियोजन बैठक संपन्न झाली.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे युवा नेते व जिला परिषद सदस्य सलिल देशमुख, ग्रामीण जिला अध्यक्ष राजू राऊत, प्रदेश चे अविनाश गोतमारे, प्रदेश कार्याअधक्ष शैलेश तिवारी, महिला जिला अध्यक्ष वैशाली टालाटुले,ओबासी सेल अध्यक्ष अनिल ठाकरे,युवती रश्मि हारगुडे, तालुका अध्यक्ष विशाल गाडबैल, युवक अध्यक्ष प्रफुल्ल बांते,वडोदा ग्रामपंचायत सदस्या अर्चना गाडबैल,सोनू गोयल,विजय थुल,मनोहर शेडे,प्रकाश डोमकुलवार,संजय पिपडे,उमेश सराटकर, शैलेश खेडिकर,बंडू डहाके,कलाम शेख दिलिप मसके,सचिन गायकवाड़,सुनिल चिमनकर,क्रिषना तिजारे,विनोद ठाकरे, रवि निभाते,टोनू मुटकरे, पदाधिकारी उपस्थित होते.