जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

यवतमाळ :- जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांच्यासह कार्यालय अधीक्षक तसेच जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पदवीधर, शिक्षक निवडणूकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक

Wed May 29 , 2024
नवीमुंबई :- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकी संदर्भात माहिती व सूचना देण्याकरिता विविध पक्षाच्या प्रतिनिधींची उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी बैठक घेतली. या बैठकीस उपआयुक्त (करमणूक) संजीव पालांडे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे, तसेच भारतीय जनता पक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com