मुख्यमंत्री महोदयांनी घेतली निवेदनाची दखल

भंडारा :- भंडारा येथे आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमात भंडाऱ्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात गोंधळ अशी बातमी काही माध्यमांनी प्रसारित केली. त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे खुलासा सादर करण्यात येत आहे.

त्यामध्ये उपरोक्त विषयानुसार कार्यक्रम सुरू असताना आरक्षणाच्या मागणीसाठी गोंधळ झाला हे वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही. मुख्यमंत्री महोदयांनी याबाबतीत स्वतः निवेदनकर्त्याला लेखी निवेदनासहित बोलवून त्याचे म्हणणे ऐकून घेतले, आणि त्यावर सकारात्मक कार्यवाहीचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.

उपरोक्त लेखी निवेदन गोसीखुर्द बाधिताच्या मागण्यांबाबत आहे.त्या निवेदनाची सकारात्मक दखल मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आहे.गोसे खुर्द बाधितांच्या बाबतीतील मुद्द्यांसंबंधीची सविस्तर माहिती घेऊन लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.

NewsToday24x7

Next Post

एशियाई पदक विजेता महिला मास्टर खिलाड़ियों का सत्कार

Tue Nov 21 , 2023
नागपुर :- फिलीपींस में 8 नवंबर से 12 नवंबर तक हुई 22 वी एशियाई मास्टर एथलेटिक्स चैंपियन की पदक विजेता और सहभागी महिला खिलाडियों सत्कार समारोह का आयोजन क्लिक टू क्लाउड वूमेंस स्पोर्टिंग क्लब तथा आई. डी. सी. पी. ई. कॉलेज के संयुक्त तत्वाधान में किया गया था। सत्कार समारोह में लांग जंप दो बार कांस्य पदक प्राप्त करनेवाली डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com