नागपूर ग्रामीण जिल्हयात नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी

नागपूर :- नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोहार यांच्या आदेशाने संपुर्ण नागपूर ग्रामीण जिल्हयात दिनांक ०९/०२/२०२४ रोजी रात्री दरम्यान जिल्हयातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एकुण २२ ठीकाणी नाकाबंदी करण्यात आली. या दरम्यान दुचाकी तसेच चारचाकी वाहने चेक करण्यात आली.

नाकाबंदी दरम्यान एकुण ७०३ वाहनांची तपासणी करण्यात आली असुन ट्रिपलसिट तसेच दुचाकी वाहनांसह वाहतुकीचे नियम मोडणार्या चालकांना अडवले जात होते. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकुण ६२ वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच १५ मद्यपी वाहन चालकावर इक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

NewsToday24x7

Next Post

अवैध्य गोवंश वाहतूक करणाऱ्या आरोपीतांना केली अटक

Mon Feb 12 , 2024
खापा:-  पोलीस स्टेशन खापा येथील स्टाफ यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन खापा पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून जवाहर टि पॉईंट खापा येथे नाकाबंदी केली असता पारशिवणीचे दिशेकडून खापा वस्तीकडे एक महिंद्रा बोलेरो मिनीमालवाहू वाहन क्रमांक MH40 CM 5206 हे येतांना दिसुन आल्याने सदर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com