बेस्टच्या भंगार बस विक्री गैरव्यवहार प्रकरणाची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी – मंत्री उदय सामंत

मुंबई :- मुंबईतील बेस्टच्या भंगार बस विक्रीप्रकरणी गैरव्यवहाराच्या आरोपांसंदर्भात उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती, मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य लहू कानडे यांनी यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री सामंत म्हणाले, बेस्टच्या भंगार बस आणि भंगार माल विक्रीबाबत ई लिलाव पद्धत अवलंबली जाते. तरीही, याबाबतचे आक्षेप लक्षात घेत याप्रकरणी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येईल.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य ॲड. आशिष शेलार, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, नितेश राणे यांनी चर्चेत भाग घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NVCC ने पुलिस आयुक्त सिंघल को दिया प्रतिवेदन

Wed Jul 10 , 2024
नागपुर :- दि. 9 जुलाई 2024 को विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्स के अध्यक्ष अर्जुनदास आहुजा ने चेंबर के सर्वश्री – उपाध्यक्ष – फारूकभाई अकबानी, स्वप्निल अहिरकर, सहसंयोजक व कानून एवं व्यवस्था उपसमिती के संयोजक – राजवंतपाल सिंग तुली, जनसंपर्क अधिकारी – हेमंत सारडा, कार्यकारिणी सदस्य – हुसैन नुरल्लाह अजानी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com