अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा बेमुद्दत संप

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आयटक संघटनेतर्फे कामठी तालुक्यातील समस्त अंगणवाडी व मदतनिसांनी विविध मागण्यांसाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कामठी कार्यालयासमोर बेमुद्दत आंदोलन पुकारले आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा,मानधनवाढी च्या आश्वासनाची पूर्तता करणे,ग्रॅच्युटी इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका व मदतनीसानी बेमुद्दत आंदोलन पुकारले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विशेष लेख : जाणून घेऊया - जी-20 आणि त्याचे कार्य

Tue Feb 21 , 2023
जागतिक स्तरावरील जी-20 (गृप ऑफ 20) शिखर परिषद आयोजित करण्याचा बहुमान यावर्षी भारताला मिळाला आहे. जी-20 अंतर्गत नागरी समाज संस्थांचा अर्थात ‘सिव्हील सोसायटी’ (सी-20) या गटाची प्रारंभिक परिषद नागपूर येथे येत्या 21 व 22 मार्च रोजी आयोजित करण्यात येत आहे. सी-20 परिषदेच्या माध्यमातून स्थानिक नागरी संस्थांना आपले कार्य-कर्तृत्व जगाच्या व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाली आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि देवाण-घेवाणीचे केंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!