अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा बेमुद्दत संप

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आयटक संघटनेतर्फे कामठी तालुक्यातील समस्त अंगणवाडी व मदतनिसांनी विविध मागण्यांसाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कामठी कार्यालयासमोर बेमुद्दत आंदोलन पुकारले आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा,मानधनवाढी च्या आश्वासनाची पूर्तता करणे,ग्रॅच्युटी इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका व मदतनीसानी बेमुद्दत आंदोलन पुकारले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com