बाबा दिप सिंग नगर आरोग्यवर्धिनी केंद्राचे उदघाटन

नागपूर :- नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात मंगळवारी आशी नगर झाोन अंतर्गत बाबा दिप सिंग नगर आरोग्यवर्धिनी केंद्राचे उदघाटन करण्यात आले. केंद्र शासनाकडून 15 वित्त आयोग निधी अंतर्गत नागपूर शहराकरीता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वर्ष 2022-23 करीता 20 आरोग्यवर्धिनी केंद्राची मान्यता प्राप्त झााली आहे. तसेच पुढील अधिक आरोग्यवर्धिनी केंद्राची मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. आजपावोत एकूण 5 आरोग्यवर्धिनी केंद्राची सुरफवात झाालेली होती. या शत्रंखलेत गोरले ले-आउट येथे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तसेच रहाटे टोली येथे रहाटे नगर रामटेके नगर आरोग्यवर्धिनी केंद्र, श्यामनगर ;भवानी नगरद्ध, रोज नगर, नागोबा मंदिर, न्यु म्हाळगी नगर व आता बाबा दिप सिंग नगर, समता नगर पूल येथे सहाव्या आरोग्यवर्धिनी केंद्राची सुरवात करण्यात आली आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्रांमापर्फत जनसामान्यांपर्यंत प्राथमिक आरोग्य सेवा निःशुल्क पूरविल्या जाणार आहेत. तसेच माताबाल आरोग्य, लसीकरण व इतर सेवा देखील मोपफत दिल्या जातील.

बाबा दिप सिंग नगर आरोग्यवर्धिनी केंद्राचे उदघाटन डॉ. नरेंद्र बहिरवार मा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. उदघाटनाला डॉ. विजय जोशी अति. वैद्यकीय आरोग्य अधिकारी, डॉ दिपांकर भिवगडे झाोनल वैद्यकीय अधिकारी, डॉ. निशांत महेश वैद्यकीय अधिकारी, डॉ. पियुषी पाटिल वैद्यकीय अधिकारी, डॉ. अश्विनी निकम, निलेश बाभरे व डॉ. राजेश बुरे आदि उपस्थित होते. स्थानिक नागरिक व समाजसेवक निकोसे , लोणारे व सोळंकी आदि उपस्थित होते.

तसेच कार्यक्रमाला कपिल नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपराष्ट्रपती येत्या 4 ऑगस्ट 2023 रोजी नागपूरला भेट देणार

Thu Aug 3 , 2023
– नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या शतक महोत्सवी सोहळ्यात होणार सहभागी – राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत ‘प्राणिती’ या कार्यक्रमाच्या उद्‌घाटन प्रसंगी उपराष्ट्रपती करणार मार्गदर्शनhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 नवी दिल्ली :- उपराष्ट्रपती जगदीप धनखड येत्या 4 ऑगस्ट 2023 रोजी, नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतक महोत्सवी समारंभात सहभागी होतील.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 तसेच, रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक केंद्रालाही ते भेट देणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com