मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेचे वाचन समता पर्वचा प्रारंभ, सहभागाचे आवाहन

मुंबई :- संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

संविधान दिन ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत समता पर्व साजरा करण्यात येत आहे. या पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांत सहभागाचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निसर्गोपचार चिकित्सा पद्धती भारताला मिळालेले वरदान - डॉ.टाकु

Sat Nov 26 , 2022
विद्यापीठात राष्ट्रीय दिनानिमित्त एकदिवसीय अतिथी व्याख्यान संपन्न अमरावती :- आजच्या धकाधकीच्या तसेच ताणतणाव जीवनशैलीमुळे व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडलेले आहे. आज प्रत्येक घरांमध्ये विविध प्रकारच्या व्याधींनी त्रस्त व्यक्ती पहावयास मिळतात. अशा व्याधींवर मात करण्याकरिता निसर्गोपचार चिकित्सा पद्धती भारताला मिळालेले एक वरदान असून त्यामुळे कोणताही त्रास त्वरीत कमी होत असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषद दिल्ली येथील जनरल सेक्रेटरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com