– संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 25:-कामठी तालुक्यातील परसोडी मार्गावर अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एम एच 40 एन 6035 ट्रक वर रात्रगस्त वर असलेल्या महसूल प्रशासनाच्या पथकाने यशस्वी रित्या धाड घालण्याची कारवाही गतरात्री 9 दरम्यान केली असून या धाडीतून ट्रक सह अवैध 2 ब्रास वाळू जप्त करीत पुढील कारवाहिस्त्व मौदा पोलीस स्टेशन ला हलविण्यात आले.
ही यशस्वी कारवाही तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात परिक्षाविधीन नायब तहसीलदार राजेश माळी, मंडळ अधिकारी
संजय अनव्हाने,तलाठी विनोद डोळस,नितीन उमरेडकर, काशिनाथ भेंडे, वाहनचालक युवराज चौधरी, पोलीस शिपाई प्रकाश भोवतकर यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे
अवैध वाळू वाहतुकदारावर महसूल प्रशासनाची कारवाही
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com