अल्पवयीन मुलीला पळवून नेणा-याविरूध्द गुन्हा नोद

कळमेश्वर :- अंतर्गत आठवडी बाजार ब्राम्हणी फाटा कळमेश्वर ०२ किमी पश्चिम येथे यातील फिर्यादी यांची अल्वयीन मुलगी वय १७ वर्ष ०३ महिने रा. ब्राम्हणी कळमेश्वर हिला संशयीत आरोपी अजय नागोत्रा रा. बरघट जिल्हा शिवनी (म.प्र.) याने तिच्या अज्ञात पणाचा फायदा घेवुन दिनांक १३/०९/२०२३ चे अंदाजन ०६/३० वा दरम्यान, फुस लावून पळवून नेले आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. कळमेश्वर येथे संशईत आरोपी अजय नागोत्रा रा, बरघट जिल्हा शिवनी (म.प्र.) भादवी अन्वये कलम ३६३ भादवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सफा सुनिल मिश्रा व नं ४६७ पोस्टे कळमेश्वर हे करीत आहे.

NewsToday24x7

Next Post

हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांचे जनतेला आव्हान

Tue Sep 19 , 2023
नागपूर :- सन २०२३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव दिनांक १९.०९.२०२३ पासुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून त्यामध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक गणेश मंडळाकडुन गणपती ची स्थापना करण्यात येते. यासाठी नागपुर ग्रामीण जिल्हा पोलीस दल यांनी सुध्दा गणेशोत्सव शांततेत पार पाडावा यासाठी सर्व पुर्वतयारी केली असून त्यामध्ये सार्वजनिक मंडळाला परवानगी देणे, मिरवणुकीचा मार्ग व त्या मार्गावरील रस्त्याची दुरूस्ती संबंधीत विभागाकडुन करवुन […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com