आमदार भास्कर जाधव यांचे कामगार संघटनेतर्फे स्वागत

नागपूर :-पूर्व विदर्भातील शिवसेना, (ऊ बा ठा) लोकसभा चर्चा बैठक कार्यक्रमात गुरुवारी ४ एप्रील रोजी झालेल्या चर्चा बैठकीत, बोगणविल्ला बँक्वेट्स, मिडल रिंग रोड, के.डी.के. कॉलेज जवळ नंदनवन, नागपूर येथे शिवसेना ग्रामीण च्यावतीने आयोजित करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना, भारतीय कामगार संघटना, माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे नागपूर जिल्हाध्यक्ष राजेश रंगारी यांनी आमदार व लोकसभा चे पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख, शिवसेना नेते भास्कर जाधव यांचे स्वागत प्रकाश वाघ, समन्वयक, पूर्व विदर्भ, व बाळा राऊत, संपर्क प्रमुख रामटेक लोकसभा यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

पूर्व विदर्भ लोकसभा चर्चेप्रसंगी माजी खासदार प्रकाश जाधव, सुरेश साखरे, हर्षल काकडे, सतीशजी हर्डे, नागपूर महानगर प्रमुख किशोर कुमेरिया, देवेंद्र गोडबोले जिल्हाध्यक्ष, उत्तम कlपसे शहर प्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे, विशाल बरबटे, समीर मेश्राम, कामगार संघटना जील्ह प्रमूख, गणेश मस्के, संदीप रियाल पटेल, राधेश्याम राजपूत, माजी नगर सेविका मंगलाताई गवरे, अपूर्वा पित्तलवlर व पूर्व विदर्भ मधील सहाही जिल्ह्यातील तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, युवा सेना जिल्हा प्रमुख, महिला सेना जिल्हा संघटिका, युवती सेना जिल्हा प्रमुख व वरिष्ठ पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

75 टक्के मतदान करावे व पाच लाखांपेक्षा मतांनी विजय मिळालाच पाहिजे असा संकल्प करा नागरिकांना सल्ला - गडकरी

Fri Apr 5 , 2024
– दक्षिण नागपुरात गडकरींवर जागोजागी पुष्प वर्षाव: गडकरींचे शक्ती प्रदर्शन परिवर्तन चौकात लोकांची भयंकर गर्दीच गर्दी! – शिव जन्मोत्सव समिती, खंजरी भजन मंडळ मानेवाडा आणि शशांक खेकरे मित्र परिवार यांच्यातर्फे नितीन गडकरींचे भव्य स्वागत. नागपूर :- भाजपचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचे बुधवारी दक्षिण नागपुरात दमदार स्वागत झाले. यावेळी प्रत्येक वस्तींमध्ये नागरिकांनी पुष्प वर्षाव केला आणि यात्रेत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com