विभागीय आयुक्त कार्यालयात महात्मा बसेश्वर यांना अभिवादन

नागपूर :-  महात्मा बसेश्वर यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. उपायुक्त चंद्रभान पराते यांनी महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपायुक्त प्रदिप कुलकर्णी, सहायक संचालक शंकर बळी, तहसिलदार अरविंद सेलोकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय

महात्मा बसेश्वर यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे यांनी महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी पुजा पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी

Sat Apr 22 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महिनाभर रोजे करून सश्रद्ध भावनेने अल्लाहची ‘ईबादत’केल्यानंतर आज शनिवारी कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात मुस्लिम समाजबांधावांनी ‘ईद -उल-फ़ित्र'(रमजान ईद)उत्साही,आनंदी आणि मंगलमय वतावरणात साजरी करण्यात आली. हिंदू मुस्लिम बांधवानी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. दिवसभर घरोघरी शिरखुर्म्याचा आस्वाद घेत सर्वांनी रमजान ईद चा आनंद लुटला.सकाळी शहरातील सर्व मशिदी तसेच छावणी परिषद स्थित रब्बानी मैदान ईदगाह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com