राज्यपालांचे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

मुंबई :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी (दि. २६) राजभवन येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना, विशेष कार्य अधिकारी महेश गोलानी, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सिद्धार्थ बुद्ध विहार व श्री कृष्ण मंदिर परिसराच्या प्रलंबित विभागणी जागेचा वाद निकाली

Wed Jun 26 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 13 येथील सिद्धार्थ बुद्ध विहार व श्री कृष्ण मंदिर जागेच्या सीमांकन विभागणीभिंत चा वाद हा मागील काही वर्षांपासून प्रलंबित होता यावर दोन्ही समाजबांधवांना आमदार चंद्रशेखर बावनकुळे व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी मध्यस्थी करून योग्य तो मार्ग काढून सदर प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी मोलाची भूमिका साकारली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com