शहीद दिनानिमित्त राज्यपालांचे क्रांतिकार‍क भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन

मुंबई :- शहीद दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज (दि. २३) राजभवन येथे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एक टक्क्याच्या नफ्यासाठी पाच टक्क्याचा तोटा

Sat Mar 23 , 2024
2019 च्या निवडणुकीच्या आधी राजसाहेब नावाची तोफ धडाडली. ‘लाव रे तो व्हिडिओ’ trending वर होते. 2009 मध्ये 13 आमदार, नाशिक महापालिकेत 40 नगरसेवक आणि सत्ता, मुंबई महापालिकेत 27 नगरसेवक अशी लोकप्रतिनिधींची आणि 25 लाखांवर मतांची श्रीमंती असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उतरती कळा का लागली याचे मंथन व्हायला हवे. सभांना गर्दी मात्र या गर्दीचे मतांत परिवर्तन का होत नाही, हा प्रश्न […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights