नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई :- नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन, मुंबई येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज्यपालांनी त्यांच्या प्रतिमेला देखील यावेळी पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल, उपसचिव प्राची जांभेकर तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल जातील नवे मंत्री राज्यमंत्री येतील 

Mon Jan 23 , 2023
मुंबई :-अलीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ते परदेशात असतानाचा सूटाबुटातला फोटो बघितला आणि भारताबाहेर विशेषतः पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या विवाहित दाक्षिणात्य तरुणींची आठवण झाली म्हणजे त्या कशा पाश्चिमात्य फॅशनेबल कपडे घालूनही आपले हिंदुत्व टिकवतात म्हणजे कपाळावर भले मोठे कुंकू आणि गळ्यात लांबलचक मंगळसूत्र घालून वावरतात ते तसे काहीसे शिंदे त्या सुटाबुटात दिसले किंवा पूर्वी कसा नवरदेव त्याच्या लग्नात एकदा आणि शेवटचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com