पारशी नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

– राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला पारशी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई :- नवरोज हा नुतन वर्षाचा पहिला दिवस उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती या त्रिसूत्रीचे स्मरण देतो. मी राज्यातील जनतेला आणि विशेषतः पारशी बंधू – भगिनींना नवरोझ तसेच पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बार्टी कार्यालयासमोर संशोधक विद्यार्थ्यांनी केले अर्धनग्न व मुंडण आंदोलन 

Fri Aug 16 , 2024
– आज बेमुदत आमरण उपोषणाच्या १० वा दिवस. पुणे :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था, पुणे (बार्टी) कार्यालयासमोर स्वातंत्र्यच्या 77 व्या पूर्व संधेला आज मुंडन व अर्धनग्न आंदोलन करण्यात आले असून ५ ऑगस्ट २०२२ पासून आमरण उपोषणास बसणाऱ्या हर्षवर्धन दवणे व पल्लवी गायकवाड यांचा आज आमरण उपोषणाचा दहावा दिवस हौता. काल उपोषणकर्त्यांची सामाजिक न्याय व सहाय्यक विभागाचे प्रधान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!