भिलगाव ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा द्या – लतेश्वरी काळे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर मेट्रो रिजन अंतर्गत येणाऱ्या कामठी तालुक्यातील भिलगाव ग्रा प हद्दीतील जुने पक्के घरे व दुकाने एन एम आर डी ए च्या वतीने पाडण्यात येणार असल्याने संबंधित ग्रामवासीयांचे आर्थिक नुकसान होणार आहे.व नुकसानधारक ग्रामस्थ तसेच दुकानदारांना आर्थिक नुकसानीच्या ओझ्याखाली आत्महत्ये शिवाय पर्याय राहणार नाही.तेव्हा या करवाहिस थांबा देत भिलगाव ग्रामपंचायतीला नगर पंचायत चा दर्जा देण्यात यावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य लतेश्वरी ब्रह्मा काळे यांनी माजी मंत्री व भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याकऱ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यु

Wed Feb 7 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आवंढी गावातील एका शेतमालकाच्या शेतात ठेका पद्धतीने शेती करणाऱ्या अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याचा शेतातील विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी पाच दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव कोमल लांभाडे वय 28 वर्षे रा आवंढी तालुका कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा अल्पभूधारक शेतकरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com