लाव्हा ग्राम पंचायत निवडणुकीत बसपा समर्थित चार सदस्य विजयी

वाडी (प्र): नुकत्याच संपन्न झालेल्या लाव्हा ग्रामपंचायत निवडणूकीत बसपा समर्थीत ग्राम विकास लोकसेवा युवा पॅनल चे संतोष शेंडे,शीला गोलाईत,मनीषा कुंभरे,शारदा मरस्कोल्हे इत्यादी उमेदवार विजयी झाले.

या विजयी उमेदवारांचे राजकुमार बोरकर,नरेंद्र मेंढें, सुधाकर सोनपिंपळे,गोपाल मेश्राम, मनोज भोरगडे, काशीनाथ भोयर, विमल डोंगरे,विनोद मेश्राम,मनोज खोरगडे,निलेश मेश्राम, लोकलाल खंडाते, आकाश डोंगरे,आकाश धमगाये,अमोल निंबुलकर,चंदू तांगडे,संदिप पटले,निलेश धामने,सुमेध ऊके, अजित ऊके,प्रंशात परिपवार,संतोष गोमासे, दुर्गा कुलसुंगे, शिला मडावी इ. कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांची रॅली काढून स्वागत केले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू दे, कर्नाटकाला एक इंच देखील जागा देणार नाही - अजित पवार

Fri Dec 23 , 2022
नागपूर दि. २३ डिसेंबर :- सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या एक इंच देखील जमीन तुमच्या भागात जाऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आज दिला. काल कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री बोम्मई एक इंचही जमीन देणार नाही म्हणाले त्यावर आज विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी कर्नाटक सरकारला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com