विभागीय लोकशाही दिनात चार तक्रारी प्राप्त

नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभा कक्षामध्ये आज विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. अपर आयुक्त माधवी खोडे – चवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या लोकशाही दिनामध्ये चार तक्रारी प्राप्त झाल्या.

अपर आयुक्तांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकूण घेतले आणि उपस्थित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जुन्या अर्जांवर चर्चा करण्यात आली . यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार महेश सावंत यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ॲल्युमिनीअम चोरी करणारे अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

Mon Jan 8 , 2024
मौदा :-पोलीस स्टेशन मौदा अप. क्र. १२२७/२३ कलम ३७९ भा.दं.वि. चे गुन्हयाचे समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण करीत असता गुप्त माहितगाराकडून खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, कळमना येथे राहणारा नितीश प्रजापती हा मागील काही महिन्यापासुन कळमना वस्तीत राहून आपले साथीदारांसह मिळून तार चोरीचे गुन्हे करीत आहे. अशा खबरेवरून दि. ०५/०१/२०२४ रोजी पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण यांच्या आदेशाने तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com