“हर घर तिरंगा” मोहिमेसाठी टपाल खात्यात मिळणार 25 रुपयाला राष्ट्रध्वज

गोवा :- 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारत सरकारने “हर घर तिरंगा” मोहीम 2.0 सुरू केली आहे. सर्व नागरिकांना घरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात येत आहे.

नागरिकांच्या सुविधेसाठी राज्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये 25 रुपये किंमतीत राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

सर्व सरकारी/खाजगी संस्था, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्थांना राष्ट्रध्वज हवे असल्यास 10 ऑगस्टपासून टपाल खात्याशी संपर्क साधावा. राष्ट्रध्वजांच्या मोठ्या प्रमाणात विक्रीच्या ऑर्डरसाठी कृपया पणजी मुख्यालय आणि मडगाव मुख्यालयाशी किंवा विपणन कार्यकारी राजेश मडकईकर (संपर्क क्रमांक 9890701601) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन टपाल खात्याने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्राची कार्यकारिणी घोषित, नागपुरातील अनेकांना संधी!

Fri Aug 4 , 2023
– दिनेश दमाहे ,मुख्य संपादक  नागपूर – देशाचे लाडके व कणखर पंतप्रधान नरेंद्रमोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी तथा भाजपा महामंत्री विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्रच्या कार्यकारणी घोषित करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये नागपुर शहरातुन प्रदेश महामंत्री पदी सलग दुसऱ्यांदा शिवानी दाणी वखरे यांची निवड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!