खोडगाव येथे भारतीय सैनिकाचे हस्ते ध्वजारोहन

रामटेक :- तालुक्याच्या सिमारेषेवर असलेल्या खोडगाव ( काचुरवाही ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १५ आगस्टच्या निमित्ताने भारतीय सैनिक आकाश ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.           दरम्यान कार्यक्रम प्रसंगी वर्ग १ ते ४ पर्यतंच्या १५ मुलांनी आपल्या भारत देशाविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपसरपंच शिशुपाल अतकरे, अंबादास गायकवाड अध्यक्ष , धनराज ठाकरे पो.पाटील, शिवशंकर इनवाते सदस्य, सुभाष नागोसे सदस्य, टेकराम हुमने ,अजाबराव अतकरे, पितांबर पानतावणे, रामराव डाफ, शेखर सौसाखरे, भारत गायकवाड, राजकुमार चौधरी, रुपेश गायकवाड, शिक्षक कोडवती, वरठी, लक्ष्मी आडकने, भारती पानतावणे, सुभद्रा आडकने लक्ष्मी गायकवाड, लता बोबडे तसेच गावातील नवयुवक, पालक वर्ग, विद्यार्थी, व सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राधाकृष्ण मंदिर में सावन झूलोत्सव 19 से

Thu Aug 17 , 2023
– आयोजन की तैयारियां पूर्णता पर नागपुर :- वर्धमान नगर के राधाकृष्ण मंदिर वृन्दावन धाम में प्रतिवर्ष की भांति इस वर्ष भी सावन झूलोत्सव 19 अगस्त से प्रारंभ २ सितंबर तक धूमधाम से मनाया जाएगा। झूलोत्सव में प्रतिवर्षानुसार निराली एवं विशेष आकर्षक सुन्दर झांकियां प्रस्तुत की जाएंगी। श्रद्धालु विविध प्रकार की पौराणिक झाँकियों का आनंद ले सकेंगे। मंदिर में झूलोत्सव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com