राज्यपालांच्या हस्ते डॉ कृपाशंकर मिश्र यांच्या हिंदी काव्य संग्रहाचे प्रकाशन संपन्न  

मुंबई, दि. 29 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ज्येष्ठ साहित्यिक व संपादक डॉ कृपाशंकर मिश्र यांच्या स्तुत्य‘ व देवि उर्मिला‘ या दोन हिंदी काव्यसंग्रहाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले.  

स्तुत्य‘ हा काव्यसंग्रह भारतीय महापुरुषांच्या त्याग व बलिदानाची शौर्यगाथा आहेतर देवि उर्मिला‘ का काव्यसंग्रह प्रभू रामाचे बंधू लक्ष्मण यांच्या धर्मपत्नी देवी उर्मिलेच्या त्याग व समर्पणावर आधारित काव्य आहे.    

 यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व संपादक डॉ सागर त्रिपाठीडॉ संगिता मिश्रहरिशंकर मिश्र व गांधी विचार मंचचे महासचिव मिथिलेश मिश्र प्रामुख्याने उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

खलाशी लाईन स्थित प्राचीन मुत्तल्या माता मंदिरातील मूर्तीचा अवमान

Tue Mar 29 , 2022
संदीप कांबळे, कामठी -तीन दिवसात मूर्ती अवमाननेची दुसरी घटना कामठी ता प्र 29:- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या संजय नगर बंगला कॉलोनी स्थित प्राचीन शितला माता मंदिरात मूर्ती ची अवमानना केल्याचा प्रकार रविवारी सकाळी सहा वाजता निदर्शनास आली होतो या घटनेला विराम मिळत नाहो तोच आज मंगळवारी नजीकच्या जुनी खलाशी लाईन मांग मोहल्ल्यातील प्राचीन मुत्तल्या माता मंदिरातील मूर्तीच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights