भाजप तर्फे सैलाब नगरात ध्वजारोहण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- सैलाब नगर मस्जिद समोर भाजपा शहर महामंत्री उज्वल रायबोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतीय संविधानचे निर्माता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला रोहित दहाट यांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले.

यावेळी माजी नगरसेविका संध्या रायबोले, विक्की बोंबले, अरविंद चवडे,शंकर चवरे,दिनेश यादव,मोहन मनगटे,तरुण मेश्राम,भारत मरसकोल्हे,नंदकुमार मासूलकर, प्रियांशु इंगोले,नासिर शेख, मोहम्मद खान,ईबने हसन, मोहम्मद अशरफ,हबीब खान व अन्य नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यात ठिकठिकानी ध्वजारोहण उत्साहात

Wed Aug 16 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कामठी तालुक्यात स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानुसार तालुक्यातील विविध शासकीय ,निमशासकीय कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यानुसार कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या हस्ते 15 ऑगस्टला ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे यांनी तिरंगी झेंड्याला सलामी दिली.यावेळी माजी आमदार देवराव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com