मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील – मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख

    मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देणेसवलतीच्या दरात कर्ज तसेच आपत्तीच्या कालावधीतही शासन मत्स्यव्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना केली.

                        विधानपरिषदेत राज्यातील मत्स्यव्यवसायाला मत्स्यशेतीचा दर्जा देणेमत्स्यव्यवसायिकांना सवलतीच्या दरात कर्ज  व इतर सुविधा देणे याबाबतीत तारांकित प्रश्न विधानपरिषद सदस्य निलई नाईक यांनी उपस्थित केला होता. या तारांकित प्रश्नाच्या चर्चेत राज्यमंत्री दतात्रय भरणेविधानपरिषद सदस्य प्रविण दरेकरजयंत पाटीलशशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

            मत्स्यव्यवसाय विकास मंत्री श्री.शेख म्हणालेराज्यात मत्स्यव्यवसायाच्या अनेक योजना आहेत. मच्छीमारांना क्यारनिसर्ग व तौक्ते सारखी वादळांच्या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसान भरपाई दिलेली आहे. मत्स्यव्यवसाय विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेत, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या तक्रारींबाबत विमा कंपन्यांशी चर्चा करू - कृषीमंत्री दादाजी भुसे

Sat Dec 25 , 2021
मुंबई  : प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीसंदर्भात विमा कंपन्यासोबत चर्चा करू, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले.             विधानपरिषदेत सदस्य प्रशांत परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळण्याबाबत प्रश्न विचारला होता.या  प्रश्नाच्या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.             कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्यासंदर्भात हवामान धोक्यांमध्ये सुधारणा करुन  सुधारित हवामान धोक्यांनुसार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com