मराठा क्रांती स्वराज्य संघटना राज्य सरचिटणीस पदी अभिषेक अरविंद पाटील यांची निवड..

पुणे ( प्रतिनिधी) –  मराठा क्रांती स्वराज्य संघटना या भारत सरकार मान्यता प्राप्त संस्थेत मराठा समाज बांधव यांचा ओघ सुरू झाला असल्याकारणाने समाजातील सुविद्य सुसंस्कृत तरूण मोठया प्रमाणावर सामील होत आहेत राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड राष्ट्रीय सरचिटणीस उद्योजक विजयराव कदम यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय कार्याध्यक्ष ज्येष्ठ समाज नेते उद्योजक गजाननराव साळुंखे यांनी ही निवड जाहीर केली.

या वेळी बोलताना राष्ट्रीय सचिव संजयराव साळवी यांनी सांगितले अभिषेक तरूण युवा वर्गात आयडॉल आहे तो पदवीधर असून विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व समाज बांधव याना आपलसं केले अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत दांडगा जनसंपर्क संघटनेसाठी पोषक वातावरण तयार करुन समाजहित प्रगती उन्नती साठी सकारात्मक काम अपेक्षीत आहे त्यांच्या निवडीची घोषणा होताच देशभरातून हजारो समाज बांधव प्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सदिच्छा व्यक्त केल्या राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड.आनंदराव भोसले राष्ट्रीय सल्लागार अशोकराव मोरे राष्ट्रीय संस्थापक सदस्य गुजरात राज्य अध्यक्ष प्रदीप मोरे राष्ट्रीय सचिव सुनिल मोरे सुरत शहर अध्यक्ष लोकनेते राजू शेवाळे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राज्य अध्यक्ष अरविंद महापदी कोकण प्रदेशाध्यक्ष निवृत एसीपी विनोदराव चव्हाण नवी मुंबई अध्यक्ष निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र म्हापदि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल फोफले राज्य सरचिटणीस संजय जाधव महीला प्रदेशाध्यक्षा प्रा. संध्या सचिन राणे कोकण प्रदेश महीला अध्यक्षा ज्योती लक्ष्मणराव भोसले मुंबई प्रदेश महीला अध्यक्षा भक्ती भार्गव भोसले पुणे जिल्हा अध्यक्ष कृष्णाजी साळवी महीला अध्यक्षा सुनीता चव्हाण पुणे जिल्हा सरचिटणीस अनिलराव भोसले ग्रामीण जिल्हा अध्यक्ष ॲड.दिलीप पाटील पुणे जिल्हा युवा अध्यक्ष कुणाल साळवी आदी मान्यवरांसह अनेकांनी अभिनंदन केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपुर से मुंबई के लिए एक तरफा (वन-वे) स्पेशल ट्रेन

Wed Oct 19 , 2022
नागपूर :- यात्रियों की अतिरिक्त भीड़ को कम करने के लिए मध्य रेल नागपुर से मुंबई के लिए एक तरफा (वन-वे) सुपरफास्ट विशेष ट्रेन विशेष शुल्क पर चलाने का निर्णय लिया है । विवरण निम्नानुसार है- 01080 सुपरफास्ट स्पेशल दिनांक 27.10.2022 को नागपुर से 13.30 बजे प्रस्थान कर अगले दिन 04.10 बजे छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पहुंचेगी। हाल्ट: वर्धा, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com