अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विधान मंडळावर हल्लाबोल.
नागपूर :- विदर्भ राज्य आंदोलन समितीची आज पत्रकार परिषद झाली त्यावेळी, अनेक विदर्भवादी उपस्थित होते. त्यापैकी संबोधित करतेवेळी एड. वामनराव चटप, अरुण केदार, मुकेश मासुरकर, तात्यासाहेब मते, रेखा निमजे, सुधा पावडे, प्रा. प्रभाकर कोंडबत्तूवार, नरेश निमजे, ज्योती खांडेकर, गुलाबराव धांडे, विना भोयर, नौशाद हुसेन आणि विजय मौंदेकर यावेळी उपस्थित होते.