लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ, विदर्भ वेगळा घेऊ.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विधान मंडळावर हल्लाबोल.

नागपूर :- विदर्भ राज्य आंदोलन समितीची आज पत्रकार परिषद झाली त्यावेळी, अनेक विदर्भवादी उपस्थित होते. त्यापैकी संबोधित करतेवेळी एड. वामनराव चटप, अरुण केदार, मुकेश मासुरकर, तात्यासाहेब मते, रेखा निमजे, सुधा पावडे, प्रा. प्रभाकर कोंडबत्तूवार, नरेश निमजे, ज्योती खांडेकर, गुलाबराव धांडे, विना भोयर, नौशाद हुसेन आणि विजय मौंदेकर यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्र सरकारने भीतीपोटी अनेक रेल्वे रद्द केल्या, बसपा उद्या निवेदन देणार

Thu Nov 24 , 2022
नागपूर :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी मुंबईला जाऊन अभिवादन करणाऱ्या लाखो अनुयायांना थांबवण्यासाठी, तसेच मागील अनेक वर्षापासून कासव गतीने सुरू असलेल्या इंदू मिलच्या जागेवरील डॉक्टर आंबेडकर स्मारकाच्या बांधकामाचे बींग फुटू नये या भीतीपोटी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रेल मंत्रालयाने अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्याचे षडयंत्र केले. षडयंत्राचा भाग म्हणून 3 डिसेंबर ते 6 डिसेंबरच्या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या बहुतेक गाड्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com